webadmin

जल महोत्सव दिवस

म्हणजेच आपल्या गावाचा सन्मान !जल पुरवठा व्यवस्थेची जबाबदारी घेण्याची मोहीम !ती कायम टिकवून ठेवण्याचा संकल्प महान ! ‘‘ चला ’’, आपण सर्व मिळून ‘‘ जल महोत्सव दिवस ’’साजरा करूया आणि संकल्प पुन्हा सिद्ध करूया ’’

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस, कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हे पुरस्कार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली

मिडगुलवाडी ग्रामपंचायत सीसीटीव्ही व नियंत्रण कक्ष

मिडगुलवाडी ग्रामपंचायत: सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्ष प्रकल्प मिडगुलवाडी ग्रामपंचायत हद्दीत विविध संवेदनशील भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जे 24×7 देखरेख शक्य करतात. अद्ययावत नियंत्रण कक्ष उभारून लाईव्ह मॉनिटरिंग, रेकॉर्डिंग आणि घटना व्यवस्थापनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. हे काम ग्रामपंचायतीच्या विकास योजनेतर्फे राबवले असून, गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल. […]

शहर बातम्या आणि अद्यतने

नवीनतम ग्रामपंचायत मिडगुलवाडी बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.

Our Visitor

001387

ग्रामपंचायत मिडगुलवाडी © 2026. सर्व हक्क राखीव.

Translate »
मुख्यपृष्ठ
दूरध्वनी
तक्रार
कर भरणे
व्हाट्सअप